आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 जून 2022

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय स. ६.३६, चंद्रास्त सायं. ७.४१, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी, अमावास्या समाप्ती स. ८.२१, भारतीय सौर आषाढ ८ शके १९४४.
Today's Panchang in Marathi | Aajache Panchang
Today's Panchang in Marathi | Aajache PanchangSakal
Summary

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय स. ६.३६, चंद्रास्त सायं. ७.४१, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी, अमावास्या समाप्ती स. ८.२१, भारतीय सौर आषाढ ८ शके १९४४.(Today's Panchang in Marathi)

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय स. ६.३६, चंद्रास्त सायं. ७.४१, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी, अमावास्या समाप्ती स. ८.२१, भारतीय सौर आषाढ ८ शके १९४४.

दिनविशेष -

२००१ - नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर.

२००१ - ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.

२००३ - मंगळ ग्रहावरील संभाव्य जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने ‘रोव्हर’ नावाचे दुसरे संशोधक उपकरणाचे प्रक्षेपण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com