Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2022

पंचांग - गुरुवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी १२.०६, चंद्रास्त रात्री १२.२२, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.०६, भारतीय सौर पौष ८ शके १९४४.
Daily Panchang 29th December 2022
Daily Panchang 29th December 2022Sakal
Updated on
Summary

Panchang Today

पंचांग - गुरुवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी १२.०६, चंद्रास्त रात्री १२.२२, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.०६, भारतीय सौर पौष ८ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी १२.०६, चंद्रास्त रात्री १२.२२, सूर्योदय ७.०६, सूर्यास्त ६.०६, भारतीय सौर पौष ८ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९४ - माझगाव डॉक लिमिटेडने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका ‘आयएनएस-नाशक’ समारंभपूर्वक नौदलात दाखल.

  • १९९५ - टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील संशोधक डॉ. डी. जे. सैकिया यांना भारतीय खगोलशास्त्रीय संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा प्रा. एम. के. वैनू बाप्पू पुरस्कार जाहीर.

  • १९९९ - सरत्या शतकातील ‘सर्वोत्तम भारतीय क्रीडापटू’ म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेने ‘हॉकीचे जादूगार’ ध्यानचंद व ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा यांची निवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com