आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2024

आजचे पंचांग, शुभ मुहूर्त, ग्रहस्थिती, आणि २९ डिसेंबरचा इतिहास जाणून घ्या.
today panchang
today panchang Sakal
Updated on

पंचांग

२९ डिसेंबर २०२४ साठी रविवार

मार्गशीर्ष कृष्ण १४ चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय सकाळी ६.३१, चंद्रास्त दुपारी ४.३७, शिवरात्री, भारतीय सौर पौष ८ शके १९४६.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com