Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मार्च 2023

पंचांग - बुधवार : चैत्र शुद्ध ८, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १२.१४, चंद्रास्त उ. रात्री २.०३, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.४६, दुर्गाष्टमी, भवानीदेवी उत्पत्ती, अशोककलिका प्राशन रात्री ८.०७ पासून ९.०८ प., भवानीदेवी उत्पत्ती, अशोकाष्टमी, भारतीय सौर चैत्र ८ शके १९४५.
Daily Panchang 29th march 2023
Daily Panchang 29th march 2023esakal
Updated on
Summary

Daily Panchang

पंचांग - बुधवार : चैत्र शुद्ध ८, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १२.१४, चंद्रास्त उ. रात्री २.०३, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.४६, दुर्गाष्टमी, भवानीदेवी उत्पत्ती, अशोककलिका प्राशन रात्री ८.०७ पासून ९.०८ प., भवानीदेवी उत्पत्ती, अशोकाष्टमी, भारतीय सौर चैत्र ८ शके १९४५.

पंचांग -

बुधवार : चैत्र शुद्ध ८, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १२.१४, चंद्रास्त उ. रात्री २.०३, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.४६, दुर्गाष्टमी, भवानीदेवी उत्पत्ती, अशोककलिका प्राशन रात्री ८.०७ पासून ९.०८ प., भवानीदेवी उत्पत्ती, अशोकाष्टमी, भारतीय सौर चैत्र ८ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००४ - भारताचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ३०९ धावांची धडाकेबाज खेळी करून भारतीय कसोटी क्रिकेटच्या ७२ वर्षांच्या इतिहासात त्रिशतक नोंदविणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला.

  • २००८ - भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ आणि ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत कसोटी क्रिकेटमधील दहा हजार धावांचा टप्पा पार केला.

  • २०१५ - इंडियन सुपर सिरीज बॅडमिंटन (पहिली इंडिया ओपन स्पर्धा) स्पर्धेचे किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीचे तर साईना नेहवालने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com