आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 नोव्हेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - बुधवार : कार्तिक शुद्ध ९, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय दुपारी २.०६, चंद्रास्त उ. रात्री १.४३, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.००, कुष्मांड नवमी, भारतीय सौर कार्तिक ११ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 नोव्हेंबर 2022

पंचांग -

बुधवार : कार्तिक शुद्ध ९, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय दुपारी २.०६, चंद्रास्त उ. रात्री १.४३, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.००, कुष्मांड नवमी, भारतीय सौर कार्तिक ११ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९४ - कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या कपिलदेव निखंजची आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती जाहीर.

  • २००० - ‘लक्ष्य’ या मनुष्यरहित हवाईयानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २०१५ - भारताचा टेनिसपटू युकी भांब्री याने एकेरीच्या जागतिक क्रमवारीत ‘टॉप हंड्रेड’मध्ये स्थान मिळविले.