पंचांगशुक्रवार : निज ज्येष्ठ कृष्ण ३, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.०३ सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय रात्री ९.४८, चंद्रास्त सकाळी ८.४१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर आषाढ १२ शके १९४८..दिनविशेष२००० : ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात करावयाच्या रूपांतराच्या प्रस्तावाला राज्य सरकार, नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छीमार प्रतिनिधींची मान्यता.२००१ : ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.२००२ : ‘इन्सॅट-३ सी’ हा सर्वांत मोठा स्वदेशी उपग्रह देशाला अर्पण..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.