आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 मे 2025

आजचे पंचांग 30 मे 2025 रोजी विशेष महत्त्व दर्शवते. आध्यात्मिक साधना आणि शुभ कार्ये सुरू करण्यासाठी उत्तम वेळ तर धार्मिक क्रिया व पूजा यासाठी सुसंगत वेळ आहे.
Daily Panchang
Daily Panchang Sakal
Updated on

पंचांग

३० मे २०२५ साठी

शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ५.४२, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय सकाळी ८.३६, चंद्रास्त रात्री १०.४३, विनायक चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ ९ शके १९४७.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com