आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शुक्रवार : आश्‍विन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी १०.२१, चंद्रास्त रात्री ९.४२, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२२, ललिता पंचमी, पंचरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्‍विन ८ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 सप्टेंबर 2022

पंचांग -

शुक्रवार : आश्‍विन शुद्ध ५, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी १०.२१, चंद्रास्त रात्री ९.४२, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२२, ललिता पंचमी, पंचरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्‍विन ८ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९९ - विख्यात जर्मन लेखक ग्युंथर ग्रास यांना साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

  • २००९ - वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आवाजाने श्रोत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे गायक मन्ना डे यांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.