आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 ऑगस्ट 2022

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathisakal
Updated on

पंचांग

बुधवार : भाद्रपद शुद्ध ४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ९.३४, चंद्रास्त रात्री ९.३३, श्रीगणेश चतुर्थी, पार्थिव गणेश पूजन, चंद्रदर्शन निषेध, जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष), भारतीय सौर भाद्रपद ९ शके १९४४.

दिनविशेष

२००९ ः नौदलाचे नवे प्रमुख म्हणून व्हाइस ॲडमिरल निर्मलकुमार वर्मा यांनी सूत्रे स्वीकारली.

२००३ ः मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह आणि सामाजिक कार्यकर्त्या शांता सिन्हा यांना ‘मॅगसेसे’ पुरस्कार प्रदान.

२००४ ः भारताच्या नौदलाचे निवृत्त ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com