आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

श्रावण कृष्ण तृतीया, रेवती नक्षत्र आणि संकष्ट चतुर्थीच्या पुण्यकाळासह आजचे सविस्तर पंचांग, शिवपूजन व श्रावणी सोमवाराचे धार्मिक महत्त्व
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : श्रावण कृष्ण ३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.२० सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय रात्री ८.४८, चंद्रास्त सकाळी ८.५४, संकष्ट चतुर्थी, श्रावणी सोमवार शिवपूजन, शिवामूठ मूग, भारतीय सौर भाद्रपद ९ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com