आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 मे 2022

पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय स. ६.३३, चंद्रास्त रा. ८.०२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, धनिष्ठा नवक समाप्ती स. १०.०१, चंद्रदर्शन, गंगादशहरा प्रारंभ, करिदिन, भारतीय सौर ज्येष्ठ १० शके १९४४.
Panchang
PanchangSakal
Summary

पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय स. ६.३३, चंद्रास्त रा. ८.०२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, धनिष्ठा नवक समाप्ती स. १०.०१, चंद्रदर्शन, गंगादशहरा प्रारंभ, करिदिन, भारतीय सौर ज्येष्ठ १० शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय स. ६.३३, चंद्रास्त रा. ८.०२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, धनिष्ठा नवक समाप्ती स. १०.०१, चंद्रदर्शन, गंगादशहरा प्रारंभ, करिदिन, भारतीय सौर ज्येष्ठ १० शके १९४४.

दिनविशेष -

२००३ - कटगुण (ता. खटाव, जि. सातारा) येथील सुहास गोरे याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील ‘सर्वोत्कृष्ट छात्र’ हा बहुमान मिळवीत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक पटकाविले.

२०१२ - जनरल विक्रमसिंह यांनी लष्कर प्रमुखपदाची सूत्रे व्ही. के. सिंह यांच्याकडून स्वीकारली. विक्रमसिंह हे लष्कराचे २५ वे प्रमुख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com