आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ मे २०२६

आजचे पंचांग, ज्येष्ठ पौर्णिमा, अनुराधा नक्षत्र आणि वृश्चिक राशीतील चंद्रस्थिती; सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त यांसह दिवसाचे धार्मिक व खगोलशास्त्रीय महत्त्व
Daily Panchang 31st  May 2026

Daily Panchang 31st  May 2026

sakal
Updated on

पंचांग

रविवार : ज्येष्ठ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ५.५८ सूर्यास्त ७.०५, चंद्रोदय सायंकाळी ७.१८ चंद्रास्त सकाळी ६.३३, पौर्णिमा समाप्ती दुपारी २.१५, भारतीय सौर ज्येष्ठ १० शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com