
३१ मार्च २०२५ साठी सोमवार : चैत्र शुद्ध २/३, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त रात्री ८.५७, गौरी तृतीया (तीज), स्वामी समर्थ प्रगट दिन, मत्स्य जयंती, रमजान ईद, मु. शब्बाल मासारंभ, भारतीय सौर चैत्र १० शके १९४७