आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 ऑक्टोबर 2024

पंचांग -३१ ऑक्टोबर २०२४ साठी गुरुवार : आश्‍विन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सकाळी ६.१४, चंद्रास्त दुपारी ५.१५, नरक चतुर्दशी, दीपावली, अभ्यंगस्नान, यमतर्पण, अमावास्या प्रारंभ दु. ३.५३, भारतीय सौर कार्तिक ९ शके १९४६
Daily Panchang
Daily PanchangSakal
Updated on

पंचांग

३१ ऑक्टोबर २०२४ साठी गुरुवार

आश्‍विन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सकाळी ६.१४, चंद्रास्त दुपारी ५.१५, नरक चतुर्दशी, दीपावली, अभ्यंगस्नान, यमतर्पण, अमावास्या प्रारंभ दु. ३.५३, भारतीय सौर कार्तिक ९ शके १९४६

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com