आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 एप्रिल 2025

पंचांग - गुरुवार : चैत्र शुद्ध ६, चंद्रनक्षत्र रोहिणी/मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १२.१६, भारतीय सौर चैत्र १३ शके १९४७.
daily panchang 3rd April 2025
daily panchang 3rd April 2025Sakal
Updated on

पंचांग -

गुरुवार : चैत्र शुद्ध ६, चंद्रनक्षत्र रोहिणी/मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १२.१६, भारतीय सौर चैत्र १३ शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९९ - ‘इन्सॅट-२’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह मालिकेतील ‘इन्सॅट-२ ई’ या अखेरच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण.

  • २००० - नौकांना इंधन पुरविणारे वेगवान आणि संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘आयएनएस आदित्य’ हे जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com