Daily Panchang 3rd August 2025sakal
संस्कृती
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 ऑगस्ट 2025
पंचांग - रविवार : श्रावण शुद्ध ९, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय दुपारी २.१७, चंद्रास्त उ. रात्री १.०३, आदित्य पूजन, भारतीय सौर श्रावण १२ शके १९४७.
पंचांग -
रविवार : श्रावण शुद्ध ९, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय दुपारी २.१७, चंद्रास्त उ. रात्री १.०३, आदित्य पूजन, भारतीय सौर श्रावण १२ शके १९४७.

