Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 ऑक्टोबर 2024

today panchang history 3rd october 2024 : गुरुवार : आश्‍विन शुद्ध १, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ७.०१, चंद्रास्त सायंकाळी ६.४०, घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन ११ शके १९४६.
Daily Panchang
Daily Panchang sakal
Updated on

पंचांग

गुरुवार : आश्‍विन शुद्ध १, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ७.०१, चंद्रास्त सायंकाळी ६.४०, घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन ११ शके १९४६.

दिनविशेष

२०१२ : ६६व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेने उत्कृष्ट कामगिरी करत १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

२०१४ : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाने आपापल्या गटातील इराणच्याच संघांना पराभूत करून सुवर्णपदक पटकाविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com