आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 एप्रिल 2025

पंचांग - शुक्रवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सकाळी ११.१९, चंद्रास्त उ. रात्री १.१६, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर चैत्र १४ शके १९४७.
Daily Panchang 4th april 2025
Daily Panchang 4th april 2025esakal
Updated on

पंचांग -

शुक्रवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सकाळी ११.१९, चंद्रास्त उ. रात्री १.१६, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर चैत्र १४ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००८ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी रमेश व सीमा देव यांची, तर राज कपूर पुरस्कारासाठी गीतकार गुलजार यांची निवड.

  • २०१२ - लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com