पंचांग - शनिवार : फाल्गुन शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी ४.०८, चंद्रास्त पहाटे ५.३४, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, शनिप्रदोष, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४४.
पंचांग -
शनिवार : फाल्गुन शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी ४.०८, चंद्रास्त पहाटे ५.३४, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, शनिप्रदोष, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४४.
दिनविशेष -
२०१६ - ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोजकुमार यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२०१८ - भारताच्या शाहजार रिझवीने मेक्सिको विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक आणि मेहुली घोषने ब्राँझपदक पटकाविले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.