आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शुक्रवार : कार्तिक शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय दुपारी ३.२८, चंद्रास्त पहाटे ३.३७, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, प्रबोधिनी एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक १३ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2022

पंचांग -

शुक्रवार : कार्तिक शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय दुपारी ३.२८, चंद्रास्त पहाटे ३.३७, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, प्रबोधिनी एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर कार्तिक १३ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९६ - कलागौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा ‘नाट्यगौरव पुरस्कार’ डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर.

  • २००८ - शास्त्रीय गायनाचे अनभिषिक्त सम्राट गायक पंडित भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान जाहीर.

  • २०१४ - व्ही. एस. सुरेखाने महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये ४.१५ अंतरावर उडी मारून खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी सातव्यांदा सुवर्णपदक मिळविले.