आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 फेब्रुवारी 2022

पंचांग - शनिवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.०८, चंद्रास्त रात्री १०.३२, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२९, श्री पंचमी, वसंत पंचमी, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ १६ शके १९४३.
Panchang
PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - शनिवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.०८, चंद्रास्त रात्री १०.३२, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२९, श्री पंचमी, वसंत पंचमी, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ १६ शके १९४३.

पंचांग -

शनिवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.०८, चंद्रास्त रात्री १०.३२, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२९, श्री पंचमी, वसंत पंचमी, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ १६ शके १९४३.

दिनविशेष -

२००४ : भारताचा गोल्फपटू ज्योती रंधवा जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत स्थान मिळविणारा पहिलाच गोल्फपटू ठरला आहे. ताज्या क्रमवारीनुसार त्याने ९८ वे स्थान मिळविले आहे.

२००३ : अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. या उपग्रहाला आता "कल्पना-१'' या नावाने संबोधण्यात येईल.

२००४ : भारताचा गोल्फपटू ज्योती रंधवा जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत स्थान मिळविणारा पहिलाच गोल्फपटू ठरला.

२०१५ : तिरुअनंतपुरम येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार ब्रॉंझ पदकांसह एकूण २० पदकांची कमाई केली. जलतरण आणि नेमबाजीत प्रत्येकी तीन, खो-खोमध्ये महाराष्ट्राने दोन आणि जिम्नॅस्टिकमध्ये एक सुवर्णपदक मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com