आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

panchang

पंचांग - मंगळवार : आषाढ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या,चंद्रोदय सकाळी ११.०६, चंद्रास्त रात्री ११.४४, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, कुमारषष्ठी, भारतीय सौर आषाढ १४ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2022

पंचांग -

मंगळवार : आषाढ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या,चंद्रोदय सकाळी ११.०६, चंद्रास्त रात्री ११.४४, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, कुमारषष्ठी, भारतीय सौर आषाढ १४ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००५ - दिल्लीचा बुद्धिबळपटू परिमार्जन नेगी याने इंटरनॅशनल मास्टर किताबाचे तिन्ही नॉर्म मिळविले, अशी कामगिरी करणारा तो सर्वांत लहान वयाचा भारतीय बुद्धिबळपटू ठरला.

  • २०१५ - शंभर वर्षांहून अधिक जुने असलेल्या महाविद्यालयांचा वारसा जपण्यासाठी आणि संवर्धनासाठी देशातील १९ शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वारसा महाविद्यालय म्हणून मंजुरी दिली. त्यात महाराष्ट्रातील पुण्याचे फर्ग्युसन, मुंबईचे सेंट झेवियर्स व नागपूरचे हिस्लॉप या तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 5 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..