आजचा पंचांग, चंद्रनक्षत्र भरणी आणि इतिहासातील सुवर्णक्षणे : अंजू बॉबी जॉर्जचे रौप्यपदक, ‘नाग’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणि रोसेटा यानाची धूमकेतू कक्षेत ऐतिहासिक कामगिरी
गुरुवार : आषाढ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.१४ सूर्यास्त ७.०५, चंद्रोदय रात्री १२.१७, चंद्रास्त दुपारी १२.५६, भारतीय सौर श्रावण १४ शके १९४८.