आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 मार्च 2022

पंचांग - रविवार : फाल्गुन शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ९.१४, चंद्रास्त रात्री १०.०३, सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ६.४०, विनायक चतुर्थी, भारतीय सौर फाल्गुन १५ शके १९४३.
Panchang
PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - रविवार : फाल्गुन शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ९.१४, चंद्रास्त रात्री १०.०३, सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ६.४०, विनायक चतुर्थी, भारतीय सौर फाल्गुन १५ शके १९४३.

पंचांग -

रविवार : फाल्गुन शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ९.१४, चंद्रास्त रात्री १०.०३, सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ६.४०, विनायक चतुर्थी, भारतीय सौर फाल्गुन १५ शके १९४३.

दिनविशेष -

१९९७ - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक व ज्येष्ठ तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांची धर्मविषयक विकासकार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘टेंपल्टन पुरस्कारा’साठी निवड.

१९९८ - मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ विख्यात गझलगायक जगजितसिंह यांना जाहीर.

१९९९ - जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्‌घाटन.

२००५ - संपूर्ण स्वदेशी बनावटीची देशातील सर्वांत मोठी व पहिली ठरलेली ५४० मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी तारापूरमध्ये कार्यान्वित.

२००८ - ‘फोर्ब्स’तर्फे जाहीर करण्यात आलेल्या, जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जागतिक कीर्तीचे गुंतवणूकदार वॉरन बफे पुन्हा अव्वल ठरले.

२०१६ - आशिया करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने ८ गडी राखून बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com