
पंचांग -
रविवार : आषाढ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ५.४७, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय दुपारी ३.३२, चंद्रास्त उ. रात्री २.२५, शयनी एकादशी (आषाढी एकादशी), चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, मोहरम, भारतीय सौर आषाढ १५ शके १९४७.