आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 एप्रिल 2022

पंचांग - गुरुवार : चैत्र शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी १०.३२, चंद्रास्त रात्री १२.१६, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, कार्तिकस्वामीला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४४.
Panchang
PanchangSakal
Summary

पंचांग - गुरुवार : चैत्र शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी १०.३२, चंद्रास्त रात्री १२.१६, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, कार्तिकस्वामीला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : चैत्र शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी १०.३२, चंद्रास्त रात्री १२.१६, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, कार्तिकस्वामीला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४४.

दिनविशेष -

२०१० - ओरिसा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ६२व्या बटालियनचे ७६ जवान शहीद.

२०१३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. हे क्षेपणास्त्र अगोदरच लष्करात समाविष्ट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com