आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मार्च 2025

पंचांग - शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ८, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५०, सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय दुपारी १२.२७, चंद्रास्त उ. रात्री २.२४, दुर्गाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४६.
Daily Panchang 7th March 2025
Daily Panchang 7th March 2025sakal
Updated on

पंचांग -

शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ८, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५०, सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय दुपारी १२.२७, चंद्रास्त उ. रात्री २.२४, दुर्गाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००३ - देशी बनावटीच्या पाणतीराची भारताची यशस्वी चाचणी. पाणतीराची निर्मिती करणाऱ्या मोजक्‍या देशांत भारताला स्थान मिळाले आहे.

  • २०११ - ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर. राज्य सरकारच्या या सर्वोच्च पुरस्काराचे डॉ. नारळीकर सोळावे मानकरी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com