
Daily Panchang 7th September 2025
पंचांग -
रविवार : भाद्रपद शुद्ध १५, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.१२ सूर्यास्त ६.३७, चंद्रोदय सायंकाळी ६.२७, चंद्रास्त सकाळी ६.३१, खग्रास चंद्रग्रहण, भागवत सप्ताह समाप्ती, प्रोष्ठपदी पौर्णिमा, सन्यासिजनांचा चातुर्मास समाप्ती, पौर्णिमा समाप्ती रात्री ११.३९, भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४७.