आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 एप्रिल 2022

पंचांग - शुक्रवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ११.२१, चंद्रास्त उ. रात्री १.०७, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.४८, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), अशोककलिका प्राशन उ. रात्री १.४३ नंतर, सूर्याला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १८ शके १९४४.
Panchang
PanchangSakal
Summary

पंचांग - शुक्रवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ११.२१, चंद्रास्त उ. रात्री १.०७, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.४८, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), अशोककलिका प्राशन उ. रात्री १.४३ नंतर, सूर्याला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १८ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ११.२१, चंद्रास्त उ. रात्री १.०७, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.४८, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), अशोककलिका प्राशन उ. रात्री १.४३ नंतर, सूर्याला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १८ शके १९४४.

दिनविशेष -

२००९ - क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या विस्डेनने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला.

२०१८ - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनू भाकर, पूनम यादव यांच्यासह भारतीय महिला संघाने टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com