Daily Panchang
Daily PanchangSakal

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जुलै 2022

पंचांग - शुक्रवार : आषाढ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी १.४४, चंद्रास्त उ. रात्री १.३५, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४४.
Summary

पंचांग - शुक्रवार : आषाढ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी १.४४, चंद्रास्त उ. रात्री १.३५, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : आषाढ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय दुपारी १.४४, चंद्रास्त उ. रात्री १.३५, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - बीजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीला रौप्यपदक.

  • २००५ - पंचनाथन मागेश चंद्रन भारताचा १२ वा ग्रॅण्डमास्टर झाला. त्याने ३३ व्या जागतिक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त अव्वल क्रमांक मिळवून ग्रॅण्डमास्टरचा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळविला.

  • २०१७ - भुवनेश्‍वर येथे झालेल्या २२ व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सुधा सिंगने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत आपले पहिले आशियाई विजेतेपद मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com