
पंचांग -
शुक्रवार : श्रावण शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०१ सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय सायंकाळी ६.३६, चंद्रास्त सकाळी ६.२८, नारळी पौर्णिमा, वरदलक्ष्मी व्रत, जरा-जिवंतिका पूजन, पौर्णिमा प्रारंभ दु. २.१३, भारतीय सौर श्रावण १७ शके १९४७.