आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जानेवारी 2024

पंचांग - मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय पहाटे ५.५६, चंद्रास्त दुपारी ४, भौमप्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर पौष १९ शके १९४५.
Daily Panchang 9th january 2024
Daily Panchang 9th january 2024esakal
Updated on

पंचांग -

मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय पहाटे ५.५६, चंद्रास्त दुपारी ४, भौमप्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर पौष १९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २०११ - नऊ वर्षांनी एकत्र आलेल्या भारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीने चेन्नई टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले.

  • २०१८ - तुर्कस्तान येथे झालेल्या स्किईंगच्या ‘अल्पाईन एजर ३२००’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्लालम या स्पर्धा प्रकारात आंचल ठाकूर हिने ब्राँझपदकाची कमाई केली. या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com