Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जून 2023

पंचांग - शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय रात्री १२.१६, चंद्रास्त सकाळी ११.०६, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४५.
Daily Panchang 9th june 2023
Daily Panchang 9th june 2023sakal

पंचांग (Panchang Today)-

शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय रात्री १२.१६, चंद्रास्त सकाळी ११.०६, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २०१२ - महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडीने शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

  • २०१६ - पुण्याच्या वूमन ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामिनाथनला आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझपदक.

Daily Panchang 9th june 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 9 जून 2023

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com