Panchang for 9 June, 2025Sakal
संस्कृती
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 जून 2025
आज शुभ दिवस असून, पंचांगानुसार पूजा, अध्यात्मिक उपासना आणि धार्मिक कार्यांसाठी उत्तम वेळ आहे.
पंचांग
९ जून २०२५ साठी सोमवार
ज्येष्ठ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ५.४१, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय सायंकाळी ५.४०, चंद्रास्त पहाटे ४.२९, शिवराज शक ३५२ प्रारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४७