आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 सप्टेंबर 2023

पंचांग - शनिवार : निज श्रावण कृष्ण १०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय उ. रात्री २.१०, चंद्रास्त दुपारी ३.०७, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४१, अश्‍वत्थ मारुती पूजन, भारतीय सौर भाद्रपद १८ शके १९४५.
Daily Panchang 9th september 2023
Daily Panchang 9th september 2023sakal
Updated on

पंचांग -

शनिवार : निज श्रावण कृष्ण १०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय उ. रात्री २.१०, चंद्रास्त दुपारी ३.०७, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४१, अश्‍वत्थ मारुती पूजन, भारतीय सौर भाद्रपद १८ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘मॉन्सून वेडिंग’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला.

  • २०१२ - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) अवकाश मोहिमांचे शतक पूर्ण केले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत (पीएसएलव्ही सी-२१) दोन परदेशी उपग्रह यशस्वीरीत्या कक्षेत सोडून ही ऐतिहासिक कामगिरी केली.

  • २०१४ - नेमबाज जितू रायने जागतिक नेमबाजी स्पर्धेतील भारताचे पहिले पदक जिंकले. त्याने पन्नास मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com