Onam 2026: केरळचा सर्वात मोठा उत्सव; थिरुवोणमची पर्वणी! जाणून घ्या 'ओणम' आणि मल्याळी संस्कृतीचे खास महत्त्व...

Thiruvonam History, and Significance: यंदा देशभरात आणि विशेषत: केरळमध्ये ओणम उत्सव १६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. वाचा ओणम सणामागील रंजक,पौराणिक इतिहास अन् परंपरा...
Thiruvonam 2026: Date, Puja Timings, Story of King Mahabali, and Onam Sadya

Thiruvonam 2026: Date, Puja Timings, Story of King Mahabali, and Onam Sadya

esakal 

Updated on

Onam 2026 Celebration: केरळमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा ओणम फक्त केरळपुरता मर्यादित नसून देशभरातील आणि जगभरातील मल्याळी समाजासाठी विशेष महत्त्वाचा आहे. निसर्गाबद्दलची कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक असलेला हा सण राजा महाबली यांच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. रंगीबेरंगी पुक्कलम (फुलांची रांगोळी), पारंपरिक ओणसद्या, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य आणि कौटुंबिक मेळावे यामुळे ओणमचा उत्साह अधिक वाढतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com