Panchang 20 May 2026 : पंचांग! वैनायकी गणेश चतुर्थी, राहुकाळ, शुभ मुहूर्त आणि आजचे धार्मिक महत्त्व

Panchang 20 May 2026 : 20 मे 2026 बुधवारचे संपूर्ण मराठी पंचांग वाचा. वैनायकी गणेश चतुर्थी, राहुकाळ, शुभ मुहूर्त, तिथी, नक्षत्र, रवियोग, उपासना आणि दिवसाचे धार्मिक विशेष जाणून घ्या.
Panchang

Panchang

Sakal

Updated on

.*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०२

☀️ सूर्यास्त – १८:५८

🌞 चंद्रोदय – ०९:१९

⭐ प्रात: संध्या – ०४:५० ते ०६:०२

⭐ सायं संध्या – १८:५८ ते २०:१०

⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:२२

⭐ प्रदोषकाळ – १८:५८ ते २१:१०

⭐ निशीथ काळ – ००:०७ ते ००:५२

⭐ राहु काळ – १२:३० ते १४:०७

⭐ यमघंट काळ – ०७:३९ ते ०९:१६

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com