Panchang 23 May 2026 : पंचांग! भद्रा काळ, शुभ मुहूर्त आणि शनिवारचे धार्मिक विशेष

Panchang 23 May 2026 : शनिवारचे संपूर्ण मराठी पंचांग वाचा. भद्रा काळ, राहुकाळ, शुभ मुहूर्त, तिथी, नक्षत्र, उपासना, चंद्रबळ आणि दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या.
Panchang

Panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०२

☀️ सूर्यास्त – १९:००

🌞 चंद्रोदय – १२:२५

⭐ प्रात: संध्या – ०४:५० ते ०६:०२

⭐ सायं संध्या – १९:०० ते २०:१२

⭐ अपराण्हकाळ – १३:४८ ते १६:२४

⭐ प्रदोषकाळ – १९:०० ते २१:१२

⭐ निशीथ काळ – ००:०८ ते ००:५३

⭐ राहु काळ – ०९:१६ ते १०:५३

⭐ यमघंट काळ – १४:०८ ते १५:४५

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com