धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
दिनांक २५ फेब्रुवारी २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन ६ शके १९४४
आज सूर्योदय ०७: ०० वाजता तर सूर्यास्त १८:३५ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १०:२९ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:४५ ते स.०७:०० दरम्यान होणार तर सायं संध्या ही १८:३५ ते १९:४९ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५७ ते १६:१६दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १८:३५ ते २१:०४ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:२३ ते २५:१२ दरम्यान आहे तर राहु काळ हा ०९:५४ ते ११:२१ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा १४:१५ ते १५:४२ दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी षष्ठी श्राद्ध आहे.
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२२ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तिळाचे तेल खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
लाभदायक
लाभ मुहूर्त-- १४:१५ ते १५:४२
अमृत मुहूर्त-- १५:४२ ते १७:०८
विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही. बुध मुखात आहुती आहे. शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - षष्ठी(२८:४६ प.नं. सप्तमी)
वार - शनिवार
नक्षत्र - अश्विनी(०७:५७ प.नं.भरणी)
योग - ब्रह्मा(२१:३६ प.नं. ऐंद्र)
करण - कौलव(१७:०० प.नं.तैतिल)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - मीन
विशेष:- सत्यव्रत तीर्थ पु.ति(सांगली), रवियोग ०७:५७ नं. या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. शनिवज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.
दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष , मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.