Panchang 3 September : आज केशरी वस्त्र परिधान करावे, शुभकार्यासाठी ही वेळ उत्तम; जाणून घ्या आजचे पंचांग

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे
Panchang 3 July
Panchang 3 Julyesakal
Updated on

३ सप्टेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १२ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२४

☀ सूर्यास्त -१८:४४

🌞 चंद्रोदय - २१:२१

⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२४

⭐ सायं संध्या -  १८:४४ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०४

⭐ निशीथ काळ - २४:११ ते २४:५८

⭐ राहु काळ - १७:१२ ते १८:४४

⭐ यमघंट काळ - १२:३४ ते १४:०६

⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०७ ते दु.०२:३७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२९ ते ११:०१💰💵

अमृत मुहूर्त--  ११:०१ ते १२:३४ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२७

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

Panchang 3 July
Panchang 30 August : काय सांगतं बुधवारचं पंचांग? जाणून घ्या मुहूर्त अन् महत्वाच्या वेळा

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - निज श्रावण

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी(२२:३९ प.नं.पंचमी)

वार - रविवार

नक्षत्र - रेवती(१४:१९ प.नं. अश्विनी)

योग - गंड(०९:१५ प.नं वृद्धि)

करण - बव (११:२६ नं.बालव)

चंद्र रास - मीन(१४:१९ नं.मेष)

सूर्य रास - सिंह

गुरु रास - मेष

Panchang 3 July
Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 ऑगस्ट 2023

विशेष:- संकष्टी चतुर्थी(पुणे चंद्रोदय रा.०९:२१), गभस्ती सूर्याचे मौनपूर्वक पूजन, पंचक समाप्ती १४:१९, सर्वार्थसिद्धियोग १४:१९ नं.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 गणेश सहस्रनाम व सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवांना केशरीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे. (Panchang)

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com