आजचे पंचांग 10 जुलै! योगिनी एकादशी, शुभ वेळा, चंद्रबळ आणि राशीनुसार महत्त्वाची माहिती

Panchnag : 10 जुलै 2026 चे मराठी पंचांग वाचा. योगिनी एकादशी, तिथी, नक्षत्र, योग, करण, शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ, सूर्योदय-सूर्यास्त, उपासना, दान आणि दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
Panchang

Panchang

Sakal

Updated on

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०८

☀️ सूर्यास्त – १९:१०

🌞 चंद्रोदय – २६:२७

⭐ प्रात: संध्या – ०४:५६ ते ०६:०८

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५७ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ – ००:१७ ते ०१:००

⭐ राहु काळ – ११:०१ ते १२:३९

⭐ यमघंट काळ – १५:५४ ते १७:३२

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com