

Panchang
Sakal
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀️ सूर्योदय – ०६:२४
☀️ सूर्यास्त – १८:४०
🌞 चंद्रोदय – २८:२४
⭐ प्रात: संध्या – ०५:१२ ते ०६:२४
⭐ सायं संध्या – १८:४० ते १९:५२
⭐ अपराण्हकाळ – १३:४५ ते १६:१२
⭐ प्रदोषकाळ – १८:४० ते २१:००
⭐ निशीथ काळ – ००:०८ ते ००:५५
⭐ राहु काळ – १५:३६ ते १७:०८
⭐ यमघंट काळ – ०९:२८ ते ११:००