

Significance of Paush Amavasya in Hindu Culture
Esakal
Paush Amavasya in 2025: पौष महिन्यात येणारी अमावस्या, म्हणजेच १९ डिसेंबर २०२५, धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ केलेली पूजा, दान आणि नैवेद्य अत्यंत फलदायी मानले जातात.