

These Mulank Are Truly Enemies Of Each Other
esakal
Marathi Numerology Update : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राप्रमाणेच महत्त्वाचं शास्त्र आहे. या शास्त्राच्या वापराने भविष्य जाणून घेता येतच याबरोबर व्यक्तीचा स्वभावही जाणून घेता येतो. दोन मुलांकाचे लोक एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. कोणते आहेत हे मुलांक जाणून घेऊया.