Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात खरे मित्र; कधीच कुणाला देत नाहीत धोका, आयुष्यभर जपतात माणसं

Vedic numerology honest moolank : अंकशास्त्रानुसार मुलांक हे चार विशेष मुलांक खरे आणि विश्वासू मित्र बनवतात. हे लोक मैत्रीत प्रामाणिक, निष्ठावान आणि संकटात कधीही साथ सोडत नाहीत.
Numerology loyal friends moolank ankshastra true friendship traits Marathi news

Numerology loyal friends moolank ankshastra true friendship traits Marathi news

esakal

Updated on

Friendship Predictions : अंकशास्त्रानुसार (Numerology) व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे नातेसंबंधांतील वर्तन हे त्याच्या मुलांकावरअवलंबून असते. ज्याप्रमाणे राशीभविष्यात काही राशी विश्वासू मानल्या जातात, तसेच अंकशास्त्रात असे ४ विशेष मुलांक आहेत, ज्यांच्याशी जोडलेली माणसे नशीबवान ठरतात. हे लोक मैत्रीत प्रामाणिकपणाचा आदर्श मानले जातात; ते केवळ रक्ताच्या नात्यांनाच नाही, तर मानलेल्या नात्यांनाही तितक्याच निष्ठेने जपतात. संकटाच्या काळात सावलीसारखे उभे राहणारे आणि कधीही दगाफटका न करणारे हे खरे मित्र नेमके कोणते, त्यांची वैशिष्ट्ये काय आणि ते आयुष्यभर आपली माणसे कशी टिकवून ठेवतात याचा रंजक माहिती जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com