
Tulsi remedies for peace and prosperity on Ekadashi: हिंदू धर्मात एकादशीला खुप महत्व आहे. पुत्रदा एकादशी ही नव्या वर्षातील पहिली एकादशी आहे. दर महिन्याला दोनदा एकादशी येतात. एकदशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसेच पौष महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला तुळशी संबंधित काही उपाय केल्यास अनेक फायदे मिळू शकतात.