Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Significance of Pithori Amavasya: श्रावण महिन्याची सांगता! ६४ योगिनी आणि सप्तमातृकांची पूजा का केली जाते? मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पिठोरी अमावस्येचे महत्त्व काय? वाचा संपूर्ण माहिती...
Pithori Amavasya 2026: Date, Puja Vidhi, and Significance of 64 Yogini Worship

Pithori Amavasya 2026: Date, Puja Vidhi, and Significance of 64 Yogini Worship

esakal 

Updated on

Pithori Amavasya 2026 Date and Shubh Muhurat: हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सांगता अमावस्येने होते, ज्याला महाराष्ट्रात 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) म्हणून ओळखले जाते. काही ठिकाणी याला कुशाग्रहणी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी आई आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी दिवसभर उपवास करून पिठोरी देवीची विशेष पूजा करतात. यंदा १० सप्टेंबर रोजी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com