Pitru Paksha 2026: कावळ्याने अन्नाला स्पर्श केला नाही तर श्राद्ध अपूर्ण मानतात का? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम व पर्याय

Pitru Paksha, Crow Refusing Shraddha Offering?: कावळ्यासाठी नैवेद्य ठेवून तासनतास वाट पाहताय? शहरीकरणात कावळा फिरकत नाही? 'या' ४ पर्यायी मार्गांनी पूर्ण करा पितृकार्य!
Pitru Paksha 2026 What to Do If a Crow Doesn't Eat the Offering

Pitru Paksha 2026: What to Do If a Crow Doesn't Eat the Offering?

esakal 

Updated on: 

Pitru Paksha Rituals: पितृपंधरवड्यात पूर्वजांच्या स्मरणात श्राद्धविधी करताना छतावर किंवा बाल्कनीत कावळ्यासाठी नैवेद्याचा घास (काकबली) ठेवण्याची प्राचीन परंपरा आहे. कावळ्याच्या रूपाने पूर्वज स्वतः येऊन तो नैवेद्य स्वीकारतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा असते. पण, आजच्या शहरीकरणात आणि वृक्षतोडीमुळे अनेकदा तासनतास वाट पाहूनही कावळा फिरकत नाही किंवा आला तरी अन्नाला स्पर्श करत नाही. अशा वेळी 'आपले श्राद्धकर्म अपूर्ण राहिले का किंवा पितर नाराज झाले का?' अशी चिंता अनेक कुटुंबांमध्ये निर्माण होते. यासंदर्भात धर्मशास्त्र नक्की काय सांगते आणि कावळा न आल्यास कोणते शास्त्रोक्त पर्याय उपलब्ध आहेत, याचा सविस्तर आढावा घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com