Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

PITRU PAKSHA 2026 START AND END DATE: गणेसोत्सवानंतर लगेच पितृपक्षाला सुरुवात होणार असून ऑक्टोबर महिन्यात पितृ विसर्जनाने सांगता होईल. जाणून घ्या श्राद्धाच्या महत्त्वाच्या तिथी, जीवित्पुत्रिका व्रत आणि सर्वपित्री अमावस्येची माहिती.
Pitru Paksha 2026 important dates

PITRU PAKSHA 2026: WHEN DOES PITRU PAKSHA BEGIN? KNOW THE IMPORTANT SHRADH DATES

Sakal

Updated on

SARVA PITRU AMAVASYA 2026 DATE: गणेशोत्सव संपला की नवरात्र सुरु होण्याच्या आधी पितृ पंधरवडा सुरु होतो. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्याच दिवशी सुरु होणारा हा कालावधी आपल्या पुर्वजांचे स्मरण करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि श्राद्ध-तर्पण करण्याचा विशेष काळ मानला जातो. हिंदू धर्मात अतिशय महत्त्व असलेला हा काळ यंदा कधीपासून सुरू होणार आहे आणि पितृ विसर्जन कोणत्या दिवशी होणार? पाहूया महत्त्वाच्या तिथी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com