Spiritual Significance of Dreams
Esakal
Pitru Paksha Dreams: ७ सप्टेंबरपासून सुरू झालेला पितृ पक्ष हा २१ सप्टेंबर, अमावस्येच्या दिवशी संपणार आहे. हा काळ केवळ परंपरागत धार्मिक विधी पार पाडण्यासाठी नसून, तो आपल्या पूर्वजांशी आत्मिक संवाद साधण्याचा एक विशेष काळ मानला जातो. हिंदू धर्मशास्त्रानुसार, या कालखंडाला पितृ पंधरवडा म्हटले जाते, ज्यामध्ये श्राद्ध, तर्पण आणि पूर्वजांच्या नावाने दानधर्म केले जातात.